तब्बल ७२ वर्षांनी भारतात चित्त्याचे होणार जंगी स्वागत,
वन विभाग- रोहा, वन परिक्षेत्र- मुरुड, व फणसाड अभ्यारण्य
(वन्य जीव विभाग ठाणे) यांच्या वतीने चित्ता आगमनाची जन जागृती

वन विभाग- रोहा, वन परिक्षेत्र- मुरुड, व फणसाड अभ्यारण्य
(वन्य जीव विभाग ठाणे) यांच्या वतीने चित्ता आगमनाची जन जागृती
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:14/09/2022
रोहा – तालुक्यातील चणेरा येथील न्यु इंग्लिश हाय स्कूल येथे दि:१३/०९/२०२२,रोजी चित्ता जन जागृतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
देशात १९५२ मध्ये चित्ता झाल्यावर तब्बल ७२ वर्षानंतर चित्ता भारता मध्ये १७ सप्टेंबर रोजी फणसाड आभ्यारण्य व वन परिमंडळ चणेरा यांच्या वतीने न्यु इंग्लिश हाय स्कूल चणेरा येथे चित्ता जन जागृती चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी श्री टी पी काळभोर वन क्षेत्रपाल फणसाड, श्री एस व्हि तांडेल,वनपाल सुडकोली,श्री आर जी गायकवाड वनपाल चणेरा,व इतर वन कर्मचारी स्टाफ व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.सदर ची माहिती चणेरा चे वन कर्मचारी श्री गोविंद खेडकर यांनी दिली.