भारत जोडो यात्रे निमित्त वाशिम जिल्हा कॉंग्रेस सेवादलाची बैठक संपन्न….

58

भारत जोडो यात्रे निमित्त वाशिम जिल्हा कॉंग्रेस सेवादलाची बैठक संपन्न….

भारत जोडो यात्रे निमित्त वाशिम जिल्हा कॉंग्रेस सेवादलाची बैठक संपन्न....

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀8554920002🪀

आज दिनांक १४ संप्टेबर २०२२ रोजी सर्किट हाऊस वाशिम येथे खा.राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा वाशिम जिल्हयातुन जाणार आहे या करीता आढाव बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलासरावजी औताडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत लालजीभाई मिश्रा महासचिव आखील भारतीय काँग्रेस सेवादल तथा प्रभारी महाराष्ट्र ,सौ.सविता जाधव महीला अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल, सचिव नारायणराव ठेंगडे, गजानन गहेवार, रामकोविंद खोबरागडे,गाडगे जी,डाॅ.विशाल सोमटकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल वाशिम, प्रदीप देशमुख जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल अमरावती,राजु कासावार जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल यवतमाळ, तसेच यंग ब्रिगेड, महीला सेवादल, तालुका व शहर अध्यक्ष, व जिल्हा पदाधिकारी यांच्या समावेत संपन्न झाली…
मान्यवरांचे जिल्हाध्यक्ष डॉ.विशाल सोमटकर यांनी स्वागत व सत्कार करून प्रास्ताविक केले .
मा.विलासरावजी औताडे साहेब यांनी पद यात्रेचे महत्व,आवश्कता,तसेच भाजपा सरकार व नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकशाही धोक्यात आणली आहे.जनतेला खोटे आश्वासन देवुन सत्ता संपादीत केली,देशात महागाई, बेकारी,ने जनता त्रस्त आहे,या देशात सामाजिक, आर्थिक, राजकीय, इ.महत्वाचे प्रश्न गुंतागुंतीचे झाले आहे.भ्रष्टाचारी उद्योगपतीचे कर्ज माफ केल्यामुळे देश आर्थिक संकटात आहे. तसेच लालजीभाई मिश्रा यांनी पदयात्रेचे महत्व, अवश्यकता इ.महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.सौ.सविता जाधव,जिल्हाध्यक्षांनी ही पद यात्रा सफल व यशस्वी करण्याचे आव्हान करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन डाॅ.के.बी.देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन आझमभाई शहराध्यक्ष मंगरुळपिर काँग्रेस सेवादल यांनी केले या प्रसंगी सर्व जिल्हा सरचिटणीस हरीभाऊ मुसळे, निवास मुसळे,मोहन चौधरी,शांताराम कालापाड तालुकाध्यक्ष काँग्रेस सेवादल मंगरुळपिर,भगवानराव देव्हडे तालुकाध्यक्ष काँग्रेस सेवादल मालेगाव,राहुल देशमुख तालुकाध्यक्ष काँग्रेस सेवादल वाशिम,संंदेेश जिंतुरकर,अब्दुल राजीक शेख,सिद्धार्थ सावध,सैय्याद आजम शहराध्यक्ष काँग्रेस सेवादल मंगरुळपिर,अब्दुल आकीब शहराध्यक्ष काँग्रेस सेवादल वाशिम,उदेभान लांडगे,कैैलास थोरात, संतोष ढोबळे अध्यक्ष यंग ब्रिगेड,जावळे सर,राजु जानीवाले, सागर गोरे, अब्दुल आकीब अब्दुल आकील,तुषार ढोबळे जिल्हा समन्वयक आरोग्य समिती सेवादल,रोहीत बढेल,राजकुमार लाहोटी कारंजा,संतोष राजगुरू, वामन कुचनकर, बाळा गेडाम,अमोल नानोटे, बबन विठोबा नानोटे, मोतीराम नानोटे, सुरज खडसे,विजय कडु,आशोक देशमुख, आकाश खरसडे, सूर्यकांत देशमुख, मंदाबाई लोनारे, गौराबाई खडसे,प्रशांत श्रीधरराव, रामदास खरसडे, विनायक देशमुख, यादव देशमुख,तौसीफ खान,सुरेंद्र बंड, निलेश तदे, प्रशांत निर्मळ, रामधन जाधव, गोपाल राठोड,संंजय र.देशमुख,इत्यादी सह बहुसंख्य पदाधीकरी व कार्यकर्ते उपस्थितीत होते..✍