श्री. समर्थ कृपा ऑटो बॅटरी माणगाव
श्री. रामदास बळीराम कडू, राधा हरी अपार्टमेंट, साई चायनीज सेंटरच्या बाजूला, मुंबई गोवा हायवे, माणगाव
संपर्क करा: ७६६६२६०१९५ / ७६६६४३८८६१
बॅटरी बंद पडली तर जग बंद पडत. घरातील इन्व्हर्टर पासून दुचाकी, चारचाकी गाड्या, सोलर इन्व्हर्टरपर्यंत आपल्या वापरातील उपकरणांची बॅटरी सुस्थितीत असणे सध्याच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. मुंबई – गोवा सारख्या वाहनांची प्रचंड रहदारी असलेल्या महामार्गावर वाहनांच्या बॅटरीच्या अनेक समस्या येत असतात. अश्या वेळी आपल्या मित्र-परिवारांच्या सुरक्षेसाठी आपल्या वाहनांची बॅटरीची रिपेरिंग, चार्जिंग आणि रिप्लेसमेंट करण्यासाठी आजच संपर्क करा श्री. समर्थ कृपा ऑटो बॅटरी माणगाव.
- दुचाकी आणि चारचाकी बॅटरी
- घरगुती इन्व्हर्टर
- सोलर इन्व्हर्टर बॅटरी
- बॅटरी वॉटर
- बॅटरी रिपेअर, चार्जिंग आणि रिप्लेसमेंट
बॅटरीची समस्या कोणतीही असो, रात्री – बेरात्री कधीही असो नक्की संपर्क करा
श्री. समर्थ कृपा ऑटो बॅटरी माणगाव – ७६६६२६०१९५ / ७६६६४३८८६१
View this post on Instagram
संपूर्ण पत्ता: श्री. रामदास बळीराम कडू, राधा हरी अपार्टमेंट,
साई चायनीज सेंटरच्या बाजूला, मुंबई गोवा हायवे, माणगाव
संपर्क करा:७६६६२६०१९५ / ७६६६४३८८६१
माणगाव बस डेपोपासून ५०० मीटरच्या अंतरावर
माणगाव रेल्वे स्टेशनपासून १ किमीच्या अंतरावर
[wds id=”9″]