राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक
शहानवाज युनुस मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
रोहा: आज अलिबाग येथे राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक झाली.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे,खासदार श्री सुनील तटकरे,सर्वश्री अमदार श्री जयंत पाटील,बाळाराम पाटील,भरत गोगावले,अनिकेत तटकरे,कु.आदिती तटकरे,अमदार महेंद्र थोरवे,महेश बालदी,महेंद्र दळवी,अमदार श्री रवींद्र पाटील,व अमदार श्री.प्रशांत ठाकूर.
जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डॉ किरण पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे,अप्पर जिलाधिकारी अमोल यादव,अलिबाग उपवनसंरक्षक श्री अशिष ठाकरे,रोहा उपवनसंरक्षक श्री अप्पासाहेब निकत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे,पनवेल मनपा आयुक्त श्री गणेश देशमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रमोद शिंदे,जिल्हा नियोजन अधिकारी श्री जयसींग मेहत्रे तसेच शासकीय विभागाचे विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.