हिंगणघाट ग्रामीण भागातील मुलाने प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रयत्न
मुलाने सामूहिक नृत्य सादर केले त्याने प्रेशकाचा मनात घर बसवले असे दिसून येते. त्याला 5 दिवसात 50 हजार लोकांनी त्याला बघून प्रतिसाद दिला.
https://youtu.be/rKtlagVnLH0
हिंगणघाट :- ग्रामीण भागातील मुलाने कलेला वाव मिळावी म्हणून ग्रामीण भागातील कला सर्वांना दाखविण्या करिता एक सामूहिक नृत्य सादर केले . तर त्याला 5 दिवसात 50 हजार लोकांनी त्याला बघून प्रतिसाद दिला.
ग्रामीण भागातील मुल असल्यामुळे त्यांना कोणते प्लॅटफॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी एक आपला प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रयत्न केला. व त्या माध्यमातून आपली कला प्रस्तुत करण्याचा व दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून असे जाणवले की जो सामूहिक मुलाने सामूहिक नृत्य सादर केले त्याने प्रेशकाचा मनात घर बसवले असे दिसून येते.
दिग्दर्शक:- वैभव साटोणे
नृत्य दिग्दर्शक:- अनिकेत भैसारे, मन्नू येणुरकर
कलाकार:- वैभव साटोणे, अनिकेत भैसारे, मन्नू येणुरकर, प्रतीक नरूले, उदयराज भोमाले, प्रतीक वासेकर, शुभम बावणे, शुशान पुरके, अश्वजित मेश्राम, प्रवीण मेश्राम, सम्यक मून, सम्यक भगत, तृशांत बुटले, नयन मून, इत्यादी कलाकाराने ही कला सादर केली