अनुदानाच्या वादावरून दोन भावात हाणामारी, पेठगाव माल येथील घटना

बाबा मेश्राम

सावली तालुका प्रतिनिधी

7263907273

शेतीवर मिळालेल्या अनुदानावरुन दोन भवात हानारी झाल्याची घटना नुकतीच त्यात लहान भाऊ जख्मी झाला किशोर तुकाराम पाल ४० वर्ष असे जख्मी झालेल्या लहान भावाचे नाव असुन तो पेठगाव माल येथील रहीवाशी होता यंदा दमदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र हाहाकार निर्माण झाला जनजीवन विसकळीत झाले त्यामुळे नदी नाले तुलूब भरून वाहू लागले शासनाने अतिवृष्टि जाहिर केलि परिनामी नदी नाल्या लगत शेत जमीनीची मोठी नुकसान झाली त्यामुळे आशा नुकसान ग्रस्त भागातील शेतका ऱ्याना शासनाने अनुदान जाहिर केले त्यांचे वाटप सुरु आहे अनेक शेतक ऱ्या नी अनुदानाची उचल सुधा केलि आहे जख्मी लहान भाऊ किशोर यांची जिबगाव साजा अंतर्गत पेठगाव माल येथे सामलात शेती असून नंबरदार आरोपी भाऊ दशरथ याने आपल्या नावाने इतरांच्या समंतीने पैशाची उचल केलि त्याना २०; ००० /- रु अनुदान मिळाले होते याची कल्पना होताच बाहेरगावी कामानीमित्य असलेला जख्मी लहान भाऊ याने अनुदानाच्या रकमेची मागणी केलि असता दोन भावात शुक्रवार रोजी सायंकाळी वाद झाला त्यात लहान भाऊ किशोर जख्मी झाला असून जख़्मीने मोठ्या भावा विरुद्ध ठाण्यात तक्रार केलि असता आरोपी विरुद्ध ५०४; ५०६ ; ३२३ अंतर्गत कार्यवाही करण्यात आली त्यामुळे अनुदानाच्या वादात सखे भाऊ पक्के वैरी झाल्याचे दिसुन येत आहे पुढील तपास सुरु आहे.

जिबगाव साजा अंतर्गत पेठगाव माल येथे असलेल्या शेत जामिनिची नुकसान भरपाई म्हणून अनुदान मजुर झाले ते अनुदान नंबरदार दशरथ पाल याच्या नावे जमा झाले पैकी किशोर पाल यांना अनुदा पैकी १० ;५००/- रु गावातील पाच लोका समोर पैसे देण्यात आले यात कोणताही पक्षपात जिबगाव साजा अंतर्गत करण्यात आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here