रायगड जिल्हा परिषद अंतर्गत माणगांव तालुका क्रीडा स्पर्धेत माणगांव जुनिअर कॉलेज व अशोकदादा साबळे विदयालयचे विद्यार्थी विजयी

49

रायगड जिल्हा परिषद अंतर्गत माणगांव तालुका क्रीडा स्पर्धेत माणगांव जुनिअर कॉलेज व अशोकदादा साबळे विदयालयचे विद्यार्थी विजयी

रायगड जिल्हा परिषद अंतर्गत माणगांव तालुका क्रीडा स्पर्धेत माणगांव जुनिअर कॉलेज व अशोकदादा साबळे विदयालयचे विद्यार्थी विजयी

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-शालेय क्रीडा स्पर्धा व रायगड जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड यांच्यावतीने माणगाव तालुका मैदानी स्पर्धेचे दिनांक.१२ नोव्हेंबर कुस्ती मुले व मुली कुस्ती ६५ किलो वजनामध्ये कुमार आयुष मोरे प्रथम सायन्स व ५७ किलो वजनामध्ये कुस्ती स्पर्धेमध्ये कुमारी अस्मि गुरव. प्रथम बारावी सायन्स, आयोजन ठिकाण माणगाव तालुका क्रीडा संकुल माणगाव या ठिकाणी मैदानी मुले तालुक्यातील या गटामध्ये धावणे. उडी मारणे. व फेकणे या स्पर्धेमध्ये अशोक दादा साबळे विद्यालय व माणगाव जुनिअर कॉलेज माणगाव च्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणारे विद्यार्थी पुढील कुमार हर्ष प्रवीण अधिकारी. ४०० मीटर धावणे व १५०० मीटर धावणे प्रथम क्रमांक इयत्ता अकरावी कुमार संगम कमलाकर म्हात्रे. ८०० मीटर धावणे १९ वर्षे मुले प्रथम क्रमांक व ४०० मीटर धावणे १९ वर्षे मुले द्वितीय क्रमांक अकरावी.कुमार सागर मंगेश शिंदे १०० मीटर धावणे १९ वर्षे मुले व तिहेरी उडी १९ वर्षे मुले प्रथम क्रमांक इयत्ता बारावी कॉमर्स. कुमार प्रणित दीपक बडे १५०० मीटर धावणे १९ वर्षे मुले प्रथम क्रमांक. इयत्ता अकरावी.कुमार उपदेश जय मीटर धावणे १९ वर्षे मुले प्रथम क्रमांक अकरावी अकरावी आर्ट्स.कुमार तन्मय उल्हास शिरसागर गोळा फेक १९ वर्षे मुले प्रथम क्रमांक. इयत्ता बारावी. कुमार मोहम्मद फारुख शेख उंच उडी १९ वर्षे मुले प्रथम क्रमांक इयत्ता अकरावी.कुमार निर्मित शरद धायगुडे. लांब उडी १७ वर्षे मुले द्वितीय क्रमांक. इयत्ता १० वी.कुमार साहिल किशोर काळे उंच उडी १७ वर्षे मुले प्रथम क्रमांक. ११सायन्स .कुमार रामदास रामू जाधव. भालाफेक १७ वर्ष मुले. प्रथम ११आर्ट्स. कुमार . अर्चित रत्नाकर उभारे भालाफेक १९ वर्षे मुले तृतीय क्रमांक. इयत्ता अकरावी सायन्स. ४०० मीटर धावणे तृतीय क्रमांक १७ वर्षे मुले कुमार श्रावण अनिल आंबवले ११सायन्स तसेच या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक या सर्व खेळाडूचे हार्दिक अभिनंदन. या विजय खेळाडूंना माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे साहेब संस्थेचे सचिव श्री. कृष्णा भाई गांधी. स्कूल कमिटी चेअरमन श्री. राजन भाई मेहता. संस्थेचे सर्व संचालक मंडळ. तसेच अशोक दादा साबळे विद्यालय व माणगाव जुनिअर कॉलेज माणगाव चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व शाळा व कॉलेजमधील विद्यार्थी या सर्वांतर्फे विजय खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले तसेच २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.