राज्यपाल भगतशिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांन बद्दल केलेल्या चुकीच्या विधाना बाबत राष्ट्रीय छावा संघटना माणगांव आक्रमक

58

✍मंगेश मेस्त्री ✍
निजामपूर विभाग प्रतिनिधी
📞 99238 44308📞

निजामपूर :-सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय छावा संघटना माणगांव याच्या वतीने माणगांव तहसीलदार कार्यालय येथे राज्यपाल भगतशिंग कोश्यारी याच्या विरोधात आक्रमक निषेध करण्यात आले तसेच कोश्यारी यांना तात्काळ राज्यपाल पदावरून निवृत्त करावे असे राष्ट्रीय छावा संघटनेचे कोकण विभागीय उपाध्यक्ष राजु सुतार यांनी माणगांव तहसीलदार कार्यालय मध्ये निवेदन देताना म्हटले आहे.

छत्रपती शिवराय तसेच महापुरुषान बद्दल कोणीही वादग्रस्त टीका करून जर का कोणी वक्तव्य केले तर महाराष्ट्रचे शिवप्रेमी हे कदापि सहन करणार नाही, नाहीतर राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्यभर आंदोलन करेल असा इशारा माणगांव तहसीलदार कार्यालय मध्ये निवेदन देताना राष्ट्रीय छावा संघटनेचे कोकण विभागीय उपाध्यक्ष राजु मोहन सुतार, रायगड जिल्हा संघटक मंगेश मेस्त्री, रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री.पवार, तालुका संघटक राजेंद्र बुरंबे, माणगांव शहर अध्यक्ष अरविंद गायकवाड, जगदीश बुटे, लक्ष्मण लहाने रामेश्वर उतेकर, रायगड जिल्हाचे व माणगांव तालुक्याचे सर्व पदाधिकारी व सभासद यानी माणगांव तहसीलदार प्रियंका अहिरे यांना निवेदन देताना सांगितले यावेळी राष्ट्रीय छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.