शाहिद भगत सिंग प्राथमिक शाळा मनपा चंद्रपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

56

शाहिद भगत सिंग प्राथमिक शाळा मनपा चंद्रपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

शाहिद भगत सिंग प्राथमिक शाळा मनपा चंद्रपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मोबाईल नंबर:9860020016

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की गणराज्य दिनाच्या निमित्ताने शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा महानगरपालिका येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौं सुलभा भजभूजे उद्घाटक माननीय नागेश नीत सर प्रशासन अधिकारी शिक्षणविभाग मनपा तसेच प्रमुख पाहुणे माननीय सुनील आत्राम सर केंद्र समन्व्यक राजे धर्मराव केंद्र हे लाभले होते या प्रसंगी 26 जानेवारी रोजी पालकांच्या व विध्यार्थ्यांच्या घेतलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले त्यानंतर KG st ते 5th std पर्यंत विध्यार्थी व शिक्षकांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक माननीय शरद शेंडे सर यांनी प्रास्ताविक केले तर याप्रसंगी पाहुण्यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमा च्या यशस्वी ते करिता सर्व शिक्षक आणी मुख्याध्यापक यांनी अथक परिश्रम केले