मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

54

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :- महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेब ठाकरे शिवसेना निजामपूर विभागाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 9 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र निजामपूर येथे करण्यात आले आहे

या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन माणगांव बाळासाहेबांची शिवसेना माणगांव उपतालुका प्रमुख नितीन पवार उपजिल्हा प्रमुख युवा सेना अविनाश नलावडे, माणगांव तालुका प्रमुख युवा सेना राजेश कदम, गणेश समेळ, सुधीर पवार,ज्ञानेश्वर उत्तेकर, संतोष पोळेकर, पवन कोळवणकर, नितीन बडे, स्वप्निल शिर्के, प्रकाश जंगम, गणेश पवार,काशिनाथ देवगरे, संदीप लाड, प्रमोद खेतम तसेच निजामपूर विभागातील शिवसैनिक यांनी केले आहे.

या शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांनी रामदास सावंत व एकनाथ उत्तेकर यांच्याकडे सपंर्क करण्यात यावा.