छत्तीसगड एक्स्प्रेसमधील वृद्ध प्रवासी नागपूर स्थानकावरुन बेपत्ता

55

छत्तीसगड एक्स्प्रेसमधील वृद्ध प्रवासी नागपूर स्थानकावरुन बेपत्ता

त्रिशा राऊत

नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं 

मो 9096817953

नागपुर: छत्तीसगड एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेला ६५ वर्षाचा वृद्ध नागपूर स्थानकावर उतरल्यावर बेपत्ता झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.आली. हजुरासिंग खाली उतरले. दरम्यान, गाडी सुरू झाली. पत्नीला ते दुसऱ्या कोचमध्ये चढले असतील असे वाटले. कामठी स्थानकावर गाडी थांबली असता त्यांनी शोध घेतला मात्र ते न आढळल्याने त्यांनी नातेवाइकांना फोनद्वारे माहिती दिली.

नातेवाइकांनी नागपूर लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ते रेल्वे मार्गाने (आऊटर) जात असल्याचे दिसून येते. या प्रकरणी पोलिस हवालदार नोमीदास जिचकार तपास करीत आहेत.