इंदापूर – तला रस्ता बनलाय मृत्यूचा सापळाा, पुन्हा एकदा मूठवली गावच्या हद्दीत अल्टो कारचा अपघात
✍️परशुराम पवार ✍️
तला तालुका प्रतिनिधी
📞7507685957📞
तला :-माणगांव तालुक्यातील मूठवली गावच्या हद्दीत पुन्हा एकदा अल्टो गाडीचा अपघात.झाला तळा बाजूकडून इंदापूर बाजूकडे अल्टो कार जात असताना गाडीचा ताबा सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या बाजूला जाऊन कोसळली या अपघातात कोणतेही जीवितहानी झाली नसून कार मध्ये असलेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी माणगाव येते हळविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे कि, गाडी क्रमांक एम एच ०६ बी इ ७९२० ही तला येथून इंदापूर बाजूकडे जात असताना मौजे मूठवली गावाच्या हद्दीत गेली असता अल्टो गाडीचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला जाऊन हा अपघात झाला . या घटनेची खबर स्थानिक ग्रामस्थांकडून मिळाली असता ग्रामस्थांनी जखमींना शासकीय उपजिल्हा रग्णालय माणगाव येथे हलविण्यात आले .