माणगांव भिरा पाठणूस टाटा पावर येथे घुसले दोन अतिरेकी
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव: माणगांव तालुक्यातील भिरा पाठणूस येथील टाटा पावर हद्दीत दि.२९ मार्च रोजी दोन अतेरिखी घुसल्याचा माणगांव पोलीस ठाण्यात फोन आल्याचा समजल्यास माणगांव पोलीस व आर सी पी जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व त्याठिकाणी असलेले दोन अतेरिखी यांना ताब्यात घेतले. परंतु रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनखाली मर्मस्थळ टाटा पॉवर हाऊस भिरा या ठिकाणी सुरक्षेचा अनुषंगाने मार्कडील प्रत्याक्षीकसाठी केलेला हा बनाव होता.
सदर मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की मार्केड्रीग प्रत्येक्षीकरित्या माणगांव पोलीस ठाणेचे सहा. पोलिस निरीक्षक लहागे, पोलीस शिपाई रामनाथ डोईपोडे, पोलीस शिपाई भरत तांदळे, पोलीस शिपाई गोविंद तलवारे व ३५ आरसी पी जवान भिरा पाठणूस टाटा पॉवर हाऊस या ठिकाणी दोन अतेरिखी घुसले आहेत हे समजतात घटनास्थळी दाखल झाले. व त्या दोन घुसखोर अतेरिखी यांना ताब्यात घेतले पण हा सर्व मॉर्कडील प्रत्याक्षीकासाठी केलेला बनाव होता.