ग्राम पंचायत देवळगाव – ननसरी बाघ नदीवर आणि ग्राम पंचायत अंधियाटोला ते गल्लाटोला मार्गावर ब्रीज निर्माण कार्याचा भूमिपूजन

55

ग्राम पंचायत देवळगाव – ननसरी बाघ नदीवर आणि ग्राम पंचायत अंधियाटोला ते गल्लाटोला मार्गावर ब्रीज निर्माण कार्याचा भूमिपूजन

अमित कुमार वैद्य 

मो: 7499237296

महाराष्ट्र – मध्यप्रदेश दोन्ही राज्याच्या सीमेवर *ग्राम पंचायत देवळगाव – ननसरी बाघ नदीवर आणि ग्राम पंचायत अंधियाटोला ते गल्लाटोला मार्गावर ब्रीज निर्माण कार्याचा भूमिपूजन करताना  आमदार मा.सहसरामभाऊ कोरोटे आमगाव -देवरी विधान सभा क्षेत्र आणि मा.सूश्री. कु.हीनाताई कावरे विधायक लांजी किरणापुर क्षेत्र याप्रसंगी उपस्थित मा. सम्राटसिंह सरवार अध्यक्ष जिल्हा पंच. बालाघाट, मा.अर्चना खोगल जनरल पंचायत लांजी, मा. राजा लिल्हारे बालाघाट, मा.अजयजी अवसरे उपाध्यक्ष जन. लाजी, मा. नरेश जी माहेश्वरी नेते राष्ट्रवादी काँग्रेश नेते, मा. गीताताई लील्हारे जिल्हा परिसद सदस्य पिपरीया, मा.छाया ताई नागपुरे, जिप सदस्य गोंदिया, मा छबुताई उके जिल्हा प.सदस्य गोंदिया,मा.ऋषी पटेल दसरिया, मा. जितेन्द्र जी बल्हारे पस सदस्य, मा.इंजी.तारेंद्रजी रामटेके पं.स. सदस्य आमगाव, मा.रामेश्वर जी श्यामकुवर,मा.अनिल जी सोयाम, मा. गुनाराम मेहर उपसरपंच पीपरिया, मा. राजूभाऊ दोनोडे अध्यक्ष तालुका काँगेस कमिटी सालेकसा, मा.संतोष जी बोहरें उपसभापती पस सालेकसा, मा.ओमप्रकाश लील्हारे सामाजिक कार्यकर्ते, मा.ओमकार बाबा रहागडले अध्यक्ष ब्लॉक कमिटी लांजी, सर्व दोन्ही राज्यातील क्षेत्रात राहणारे गावकरी व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते हजारो संख्येने उपस्थित होते.