लिटल एंजल स्कुल व ज्युनिअर कॉलेज पुणतांबा : आम्ही घडवितो तुमच्या मुलांचे भविष्य

76

लिटल एंजल स्कुल व ज्युनिअर कॉलेज, पुणतांबा
आम्ही घडवितो तुमच्या मुलांचे भविष्य 
शाळेचा पत्ता: एच.पी. पेट्रोल पंपामागे, श्रीरामपूर रोड, पुणतांबा, ता: राहता, अहमदनगर

 

  • निसर्गरम्य परिसरात प्रशस्त क्रीडागणांसह असलेल्या आमच्या शासन मान्यताप्राप्त शाळेत प्लेग्रुप ते १२ वी पर्यंत वर्ग सुरु
  • डिजिटल क्लासरूम, कॉम्पुटर आणि सायन्स लॅब, वाचनालय, विविध कला क्रीडा स्पर्धा सारख्या शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध
  • तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांच्या मदतीने दैनंदिन अभ्यासक्रमासह आयआयटी, मेडिकल स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना पुरवले जाईल
  • शाळा ते घर प्रवासासाठी सुरक्षित बससेवेची सोय उपलब्ध
  • मुला मुलींसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ, प्रशस्त वॉशरूम्स उपलब्ध
  • नैसर्गिक वातावरणात आणि ऐतिहासिक ठिकाणी शालेय सहलींचे आयोजन
  • शाळेत आरटीई प्रवेश सुविधा उपलब्ध 
  • शिक्षकांच्या प्रेमळ आणि सीसीटीव्हीच्या बारीक नजरेखाली तुमच्या मुलांना हसत खेळत शिकण्याचे स्वातंत्र्य देणारी शाळा म्हणजे

लिटल एंजल स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज, पुणतांबा
शाळेचा पत्ता: एच.पी. पेट्रोल पंपामागे, श्रीरामपूर रोड, पुणतांबा, ता: राहता, अहमदनगर
चौकशीसाठी संपर्क करा: ९८२२३९३९२५ आणि ९५७९३९४१५६
आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा



लिटल एंजल स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज, पुणतांबा
शाळेचा पत्ता: एच.पी. पेट्रोल पंपामागे, श्रीरामपूर
रोड, पुणतांबा, ता: राहता, अहमदनगर

चौकशीसाठी संपर्क करा: ९८२२३९३९२५ / ९५७९३९४१५६
आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा


[wds id=”15″]


 

View this post on Instagram

 

A post shared by MediaVarta (@mediavartanews)


लिटल एंजल स्कुल व ज्युनिअर कॉलेज आवार आणि उपक्रमांचे काही फोटो