प्राथमिक शाळा निलागोंदि येथे शाला पूर्व तयारी कार्यक्रम

52

प्राथमिक शाळा निलागोंदि येथे शाला पूर्व तयारी कार्यक्रम

सुभाष शेंडे

मो: 9765036680

ग्रामीण विभाग निलागोंदि 

सुभाष शेंडे: दि .27/04/2023आयोजन पुर्व प्राथमिक शाळा निलागोंदि येथे शाळा पुर्व तयारी मुला मुलीना विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावे ऐकमेव उद्देश कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते , कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा. चुनिलाल राहंगडाले शाला. समिति अध्यक्ष यांच्या अध्यक्षता खाली. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. विजय जी उईके जी. प. सदस्य यांच्या हस्ते श्री. सुभाष शेंडे शाला समिति उपाध्यक्ष. श्री लिल्हारे सर (से. नि. मुख्याध्यापक )श्री. लिल्हारे सर हंसाराम जी ठाकरे त. मुक्ति अध्यक्ष , शाला समिति सदस्य तसेच आंगनवाड़ी सेविका राजबाला शेंडे आराधना रामटेके यांच्या उपस्थित पार पडले संचालन कु. सी. एच. ठाकरे मेडम प्रास्ताविक श्री.जी. एच. बुरडे (मुख्याध्यापक ) व श्री.के. आय. चिखलोंडे सर यानी पहुन्याचे आभार व्यक्त केले