NMMS परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थी यशस्वी..

56

NMMS परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थी यशस्वी..

सुनील भालेराव

कोपरगाव- पोहेगाव प्रतिनिधी 

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पोहेगाव येथील श्री ग.र.औताडे पाटील विद्यालयातील विद्यार्थी( NMMS) परीक्षेत सर्वाधिक गुण मिळून यशस्वी झाले .या परीक्षेमध्ये एकूण 54 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी 51 विद्यार्थी पास झाले व त्यामध्ये 22 विद्यार्थी शिष्य वृत्तीसाठी पात्र ठरले .

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना वर्षाला मिळणार बारा हजार रुपये तसेच पाच वर्षासाठी एकूण रक्कम 60000 रुपये मिळणार .

विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे –

१) अंजली सचिन लिंगायत .

२) सायली गणेश काळे .

३) कीर्ती किरण सरोदे .

४) निकिता तात्याबा गव्हाणे .

५) ऋतुजा संतोष लबडे .

६) विजय शंकर गायकवाड .

७) संचिता आप्पासाहेब जोंधळे .

८) श्रद्धा बाळासाहेब गोधडे .

९) सुरज संदीप शिरसाट .

१०) चैतन्य गुलाब गांगुर्डे .

११) कीर्ती ज्ञानेश्वर गांगुर्डे .

१२) करण सुनील भालेराव .

१३) वेदांत अभिजीत पवार .

१४) संदेश सुनील भालेराव .

१५) आरती नितीन गायकवाड .

१६) अंजली बारकू गांगुर्डे .

१७) सार्थक सुभाष माळी .

१८) श्रेयस कैलास शिंदे .

१९) कार्तिक उमेश साळवे .

२०) रोहित लक्ष्मण माळी .

२१) सत्यजित शिवाजी मोरे .

२२) साहेब भारत गांगुर्डे .

यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख मा.भारमल सर .विषय शिक्षक मा. धीवर सर .

श्रीमती देव्हारे मॅडम .

श्रीमती पवार मॅडम .

मार्गदर्शक -मा. प्राचार्य .शिंदे सर शिक्षक व शिक्षिका यांचे बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले .पोहेगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य व पोहेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ व मुलांचे पालक सर्वांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले .