गोंदिया जिल्हाच्या डोंगरगड़ कड़े जाणारा राज्य मार्ग मजबूत करण्याची मागणी

धुर्व कुमार हुकरे

जमाकुडो ग्रामीण

मो: 9404839323

दिनांक ८-५-२३ रोजी वने,मत्स्य तथा सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालक मंत्री गोंदिया जिला मा.ना.श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी डीपीडीसी आढावा बैठक घेण्या करीता जिल्हाधिकारी कार्यायल गोंदिया येथे आले असता, शेतकरी व सहकारी संस्थाच्या अडचणी  तसेच राज्य मार्ग चे संपुर्ण मजबुतीकरण करण्या करीता आवेदन देण्यात आले.

आवेदन पत्र सादर करते वेडी,खासदार श्री अशोक नेते गडचिरोली,खासदार श्री सुनील मेंढे गोंदिया/भंडारा, आमदार श्री विजय भाऊ रहांगडाले, माजी आमदार श्री केशव भाऊ मानकर,भेरसींग भाऊ नागपुरे, संजय पुराम संगठन मंत्री श्री विरेन्द्र अंजनकर शंकरलाल मड़ावी तथा अन्य वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.पालक मंत्री महोदया नी मुंबई येथे बैठक लावण्याच्या मागणीला होकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here