वाघडोंगरी येथे जलजिवन मिशन अंतर्गत 33 लक्ष रुपयांचे नळयोजना, पानिटंकी बांधकामाचे भूमिपूजन

83

वाघडोंगरी येथे जलजिवन मिशन अंतर्गत 33 लक्ष रुपयांचे नळयोजना, पानिटंकी बांधकामाचे भूमिपूजन

धुर्व कुमार हुकरे 

जमाकुडो प्रतिनिधी 

मो: 9404839323

आज दि.18/05/2023 ला आमगाव तालुक्यातील वाघडोंगरी येथे जलजिवन मिशन अंतर्गत 33 लक्ष रुपयाचे नलयोजना, पानिटंकी बांधकामाचे भूमिपूजन करतांना आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र.

याप्रसंगी उपस्थित सौ.छबूताई उके जि.प.सदस्या, मा.सोमाजी बावणकर सरपंच,मा.राजेशजी मडावी उपसरपंच, मा.महेशजी उके संचालक कृषि उत्त्पन्न बाजार समिती आमगाव, मा.थानशिंगजी टेंभरे ग्रा.पं.सदस्य, मा.कैनय्यालालजी समरीत, मा.राजेंद्रजी टेंभरे, मा.रमेशजी टेकाम, मा.चांगोरावजी बिसेन, सौ.संगीताताई सयाम ग्रा.पं.सदस्य, सौ.प्रतिमाताई सराटे, सौ.गायत्रीताई टेंभरे, मा.सुरेशजी टेकाम,मा.कान्हूजी टेकाम,मा.सुकलालजी रिनाईत तसेच गावकरी उपस्थित होते.