ग्रामपंचायत – सितेपार, बुराडीटोला, भजियापर व चिरचाडबांध येथे विकास कामांचे भूमिपूजन मा. संजय जी पुराम
अमित सुरेश वैद्य
मो: 7499237296
सालेकसा तालुका प्रतिनिधि
माजी आमदार आमगाव देवरी विधानसभा क्षेत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने मा. राजेंद्र जी गौतम सभापती प. स. आमगाव , मा.हनुमंतराव जी वट्टी (सदस्य जि. प.गोंदिया), मा.नरेंद्र जी वाजपेयी (महामंत्री भाजपा ता. आमगाव), मा. नोहरलाल जी चौधरी (उपसभापती प. स. आमगाव), मा.शुधिरभाऊ पटले (अध्यक्ष ओबीसी आघाडी आमगाव), टिकेशकुमार बोपचे, केवलचन्द जी भाजीपाले, गोपाळजी मेश्राम, डा. सेवकजी चौधरी, झुंमकजी बिसेन, संजुजी मेश्राम,प्रभुदास जी बोरकर, देवराम जी बिसेन ,सरपंच ग्रा. प. सीतेपार खेमेंद्रजी रिनायत ,सरपंच ग्रामपंचायत बुराडीटोला, सौ. रुक्मिणीताई ठाकरे ,सरपंच ग्रामपंचायत भजियापार, सौ ललिताबाई भाजीपाले ,सरपंच ग्रामपंचायत चिरचाडबांध, सर्व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
https://mediavartanews.com/2023/06/03/cases-of-missing-girls-in-maharashtra/