पोहेगाव विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षेत मुलींची उत्कृष्ट कामगिरी

84

पोहेगाव विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षेत मुलींची उत्कृष्ट कामगिरी

सुनील भालेराव

मो. नं. ९३७०१२७०३७

अहमदनगर ब्यूरो चीफ

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामधील पोहेगाव येथील विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

श्री ग.र.औताडे. पाटील विद्यालय पोहेगाव. (कला व विज्ञान ).

दहावीच्या परीक्षेत ९४.७९% विद्यालयाचा निकाल लागला 

या विद्यालयातील मुलींनी शाळेचे व गावचे नाव आपल्या उत्कृष्ट कामगिरीतून उंचावले .

कु. देवगिरे कस्तुरी गणेश या मुलीने ९५.% मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक मिळवला .

https://mediavartanews.com/2023/06/02/bogus-saint-in-india/

कु.वाळुंज संज्योत संभाजी या मुलीने ९४.८०% टक्के मार्क्स मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला व कु. वाघ साक्षी अनिल या मुलीने ९४% टक्के मार्क्स मिळून तृतीय क्रमांक मिळवला यशस्वी विद्यार्थिनींचे विद्यालयाच्या स्कूल कमिटी मार्फत पोहेगाव ग्रामपंचायत तसेच अधिकारी व पदाधिकारी यांच्यामार्फत मुलींचे अभिनंदन करण्यात आले .