साऊथ एशियन मर्दानी स्पोर्टस स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगीरी

53

साऊथ एशियन मर्दानी स्पोर्टस स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगीरी

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301

चंद्रशेखर सावंत रायगड:–नुकत्याच काठमांडू नेपाळ येथे फुसलकोर्ट सेडियम येथे नेपाळ मर्दानी स्पोर्ट्स असोशिएशनने आयोजित केलेल्या साऊथ एशियन मर्दानी स्पोर्टस स्पर्धेचे आयोजन केले होते ह्या स्पर्धेत आपल्या रायगड जिल्ह्यातील पुढील विद्यार्थ्यांनी डॉ. मंदार पनवेलकर सर ह्यांच्या अध्यक्षतेखाली भारताचे प्रतिनिधित्व करणारे आपल्या रायगडचे खेळाडू प्रथमेश प्रकाश मोकल गोल्ड मेडल,रविना रविंद्र म्हात्रे गोल्ड मेडल,अयुष शाम रसाळ गोल्ड मेडल,स्वरांगी नचिकेत घैसास सिल्हर मेडल,रितुल रविंद्र म्हात्रे ब्रांझ मेडल, श्रावणी दीलीप म्हात्रे ब्रांझ मेडल पटकावले हे विद्यार्थी रायगड भूषण शिहान रविंद्र म्हात्रे सर ह्यांच्या कडे युनायटेड शोतोकान कराटे असोशिएशन ह्या कराटे संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत.

https://mediavartanews.com/2023/06/02/information-of-biodiversity-of-earth/

ह्या सर्व खेळाडूंची कामगिरी पाहून त्यांचे सागर कोळी सर,प्रशांत गांगुर्डे सर,पियुष सदावर्ते सर,निलेश भोसले सर,कल्याणरॉय चैधरी सर,सिध्दोश भोपी सर ,अदीत्य तेरेदेसाई सर, प्राजक्ता तेटमे मॅडम ,निलेश ओव्हळ सर, संजय पाटील सर ,विनायक पाटील सर,भालचंद्र भोईर, श्रुती म्हात्रे, ह्या सर्वांनी खेळाडुंचे अभिनंदन केले ह्या वेळी मारिया चक्रवती बांगलादेश सेक्रेटरी, शैलेंद्र भट नेपाळ मर्दानी स्पोर्ट्स अध्यक्ष ,राजेंद्र माडी सचिव मर्दानी स्पोर्ट्स नेपाळ हे उपस्थिती होते खेळाडूंनी केलेल्या यशस्वी कामगिरी मुळे त्याचे सर्वत्र कैतुक करण्यात येत आहे.