कोरोनापेक्षाही घातक महामारीसाठी जगाने तयार राहावे: जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखांचा इशारा

जितेंद्र कोळी

पारोळा प्रतिनिधी

मो: 9284342632

पुढील महामारीसाठी जगाने तैयार रहावे. हि महामारी कोरोनापेक्षाही घातक असू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस यांनी दिला आहे. वार्षिक आरोग्य सम्मेलनात ते बोलत होते. जगासमोर आणखी एक महामारी येण्याचा धोका आहे.

विषाणूचा अजुन एक प्रकार येण्याचा धोका आहे. ज्यामुळे रोग आणि मृत्यू मध्ये वाढ होईल. या महामारी साठी सम्पूर्ण जगाने तैयार रहावे. तसेच व्यापक उपाययोजनांची तयारी हि करावी. या पिढीने एक छोटासा किती भयानक असू शकतोय हे अनुभव घेतला आहे. आता पुढील महामारी जगाचे दार थोठवत आहे. या महामारीला आपण सर्वांनी मिळून निर्णायक, सामूहिक आणि न्यायपणे उत्तर देण्यासाठी तैयार असले पाहिजे. असे आव्हान हि त्यांनी या सम्मेलनात केलं आहे.

नऊ मुख्य रोग हे सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका निर्माण करतात. असे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी स्पष्ट केले आहे. उपचारांचा आभावामुळे किंवा साथीच्या रोगास कारणीभूत ठरवण्याचा क्षमतेमुळे ते सर्वात धोकादायक मानले गेले.

कोरोनामुळे जगात सुमारे सात लक्ष्य मृत्यूची नोंद झाली आहे.कोविड-19 साथीचा रोग यापुढे आणीबाणी नाही, असे नुकतेच जागतिक आरोग्य संघनेने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here