देवरी तालुक्यातील चिचगड येथे आमदार कोरोटे यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन
सुषमा धनराज वैद्य
पूराडा/देवरी प्रतिनिधी
मो: 7822903985
चिचगड येथे उन्हाळी (रब्बी )धान खरेदी केंद्राचे उदघाट्न आणि गोडाऊन चे भूमिपूजन त्याचप्रमाणे दुर्गा मंदिर परिसरात गट्टूचे भूमिपूजन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित सौ. राधिकाताई धरमगुडे जि. प. सदस्या, मा. भुवनजी नरवरे उपाध्यक्ष आ. वि. का. स. संस्था चिचगड, मा. रंजितजी कासम पं. स. सदस्य, सौ. भाग्यश्रीताई भोयर सरपंच चिचगड, मा. सावंतजी राऊत संचालक, मा. द्वारकाप्रसादजी धरमगुडे उपसरपंच चिचगड, मा. रमेशजी वालदे केंद्रप्रमुख, मा. एस. डी. मडावी सचिव,मा. संदीपजी कटकवार संचालक, मा. दुर्गेशजी कटकवार संचालक, मा. बळीरामजी धानगुण संचालक, सौ. गीताताई भोयर ग्रा. पं. सदस्या, सौ. निशाताई परिहार ग्रा. पं. सदस्या, सौ. निताताई कुंजाम माजी जि. प. सदस्या, सौ. उर्मिलाताई राऊत सामाजिक कार्यकर्त्या, मा. पारसजी कटकवार, सामाजिक कार्यकर्त्या, मा. बळीरामजी कोटवार महासचिव कांग्रेस कमेटी, मा.जैपालजी प्रधान, मा. सचिनजी मेळे, मा. अशोकजी शहारे पोलीस पाटील, मा. तुलसीजी सलामे तसेच खरेदी केंद्राचे कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते.