गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार सेल अध्यक्ष दामदेवजी मंडलवार यांच्या नवीन घराचे वास्तूपूजन सोहळा

54

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार सेल अध्यक्ष दामदेवजी मंडलवार यांच्या नवीन घराचे वास्तूपूजन सोहळा

स्वप्नील आशाराम राउत

शेडपार देवरी प्रतिनिधि

मो: 8010696304

गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितिन कोडवते, शहर अध्यक्ष सतीश विधाते, माजी न. प. सभापती प्रा. राजेश कात्रटवार, माजी न. प. उपाध्यक्ष निरंजन पा. वासेकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, तालुध्यक्ष वसंत राऊत, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, जिल्हा सचिव सुनिल चडगुलवार, सुनील डोगरा, सुरेश भांडेकर, चारुदत्त पोहने, माजिद सय्यद, सुधीर बांबोळे,अनिकेत राऊत सर्व उपस्तित होते