मुलाखतीसाठी गेलेली तरुण मुलगी झाली बेपत्ता
सुनील भालेराव
अहमदनगर चीफ ब्युरो.
मो. नं. 9370127037
अहमदनगर, १७ जून: अश्विनी देविदास सोनवणे ही तरुण मुलगी वय वर्ष 25 नोकरी मिळवण्यासाठी घरातून 15 जून रोजी नाशिक येथून सकाळी सहा वाजता मुंबईकडे मुलाखतीसाठी निघाली होती. परंतु ती मुलाखतीच्या ठिकाणापर्यंत न पोचता रस्त्यातूनच बेपत्ता झाली आहे व आज वर ती घरी आली नाही.
या मुलीचे वडील बत्तीस वर्षापासून मिलिटरी मध्ये आहे व ते देशाचे रक्षण करत आहे या प्रसंगामुळे त्यांचे कुटुंब अडचणीत आहे . या बातमीच्या माध्यमातून जर कोणालाही मुलगी सापडली किंवा कुठे दिसली तर त्वरित तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधावा.
वडील :मो. नं.7011791210.
भाऊ :मो. नं. 8329610247.
भाऊ :मो. नं.942366800