आमगाव तालुक्यातील बामणी व पदमपुर येथे आमदार स्थानिक निधी अंतर्गत समाज भवन बांधकमाचे भूमिपूजन

56

आमगाव तालुक्यातील बामणी व पदमपुर येथे आमदार स्थानिक निधी अंतर्गत समाज भवन बांधकमाचे भूमिपूजन

धुर्व कुमार हुकरे

जमाकुडो प्रतिनिधी 

मो: 9404839323

आमगाव तालुक्यातील बामणी व पदमपुर येथे दिनाक 18/ 6 /2023 ला दुर्गा मंदिर व तुकडोजी चौक येथे आमदार स्थानिक निधी अंतर्गत समाज भवन बांधकामाचे भूमिपूजन करताना आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव विधान सभा क्षेत्र यांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी उपस्थित मा.सौ. छबुताई उके जिल्हा परिषद सदस्या गोंदिया, मा. शुभाष जी थेर सरपंच बामन्ही, मा.जगदिश जी चुटे पदम्पुर, मा. दूधराम जी विठ्ठले, मा.प्रतिभा ताई भेदे, मा.योगेश रहिले, मा. रेखाबाई भेदे मा. बुद्धराम विठ्ठले, मा.प्रेमशुख भाऊ कटरे . मा.महेश भाऊ ऊके, मा. डॉक्टर चूटेजी, मा. शिवनकर जी मा.फगुलालजी कावळे मा.साबीर जी शेख, मा.दुर्गाबाई वाकले, मा.यशोदाबाई वाकले, मा.ललित भांडारकर व सर्व गुरुदेव सेवा मंडळ चे सदस्य, आणि प्रतिष्ठित व्यक्ती परिसरातील गावकरी महिला भगिनी उपस्थित होत्या.