सुलतानपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फलकाचे अनावरण व पक्ष प्रवेश
मीडिया वार्ता न्युज
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा : – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुलभाऊ वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन सुल्तानपूर गावातील अनेकांनी प्रवीणभाऊ श्रीवास्तव, रविकिरण कुटे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शाखा फलकाचे अनावरण सुध्दा करण्यात आले.
https://mediavartanews.com/2023/06/19/acid-rain-information-in-marathi/
यावेळी जिल्हा सरचिटनीस दशरथजी ठाकरे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रलंय तेलंग, प्रवीण श्रीवास्तव, अमोल बोरकर, राजू झाडे, आशिष मंडलवार, राजू मुडे, सुशील घोडे, रविकिरण कुटे, श्रीमती भोयरताई, यांचासह आदी मान्यवर उपस्थित होते..