विद्यार्थ्यांचे लेखणी देऊन स्वागत.
शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
मो. नं.8308964268
शिर्डी : -.विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी. एस हायस्कूल लोणावळा मध्ये नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज शाळेच्या पहिल्या दिवशी प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती. सुनिता ढिले, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, नवनियुक्त पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, नवनियुक्त पर्यवेक्षिका श्रीमती.क्षमा देशपांडे यांच्या हस्ते लेखणी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागत बरोबरच माननीय प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना शाळेचे नियम व शिस्त काटेकोर पाळण्या विषयी सूचना केल्या.