कालीमाटी येथे नागपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टरांच्या मोठ्या शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर

51

कालीमाटी येथे नागपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टरांच्या मोठ्या शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर

अमित सुरेश वैद्य

सालेकसा तालुका प्रतिनिधि

मो: 7499237296

मा.आमदार सहसरामभाऊ कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र* यांच्या कडून आयोजित *आरोग्य शिबिरात* डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या 26 रुग्णांना घेऊन बस 23/ 6/ 2023 ला नागपूर स्थित महात्मे हॉस्पिटल नागपूर येथे यशस्वी शस्त्रक्रिया होऊन दिनांक 25/ 6/ 2023 ला आपल्या गृहगावी कालीमाटी येथे बस रवाना करण्यात आली एवढेच नाही तर श्री.मारुती जी फुंडे बनगाव तालुका आमगाव या रुग्णाचे *बायपास सर्जरी* करून त्याला नवीन जीवनदान देण्यात आले याप्रसंगी शिबिराचे संयोजक देवेंद्र गणवीर सुद्धा उपस्थित होते.