माणगांवचे माजी सभापती सुजित शिंदे यांना मातृशोक…
सचिन पवार
कोकण ब्युरो चीफ
मो: 8080092301
माणगांव :-माणगांव तालुक्यातील लोकप्रिय असलेले चांदोरे गावचे माजी पोलीस पाटील यांच्या धर्मपत्नी व माणगांवचे तरुण नेतृत्व असलेले माजी सभापती सुजित शिंदे यांच्या मातोश्री कै. सुनीता दिनकर शिंदे यांच्या पत्नी सुनीता शिंदे या वयाच्या ७२ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दि.८ जुलै रोजी यांचे पहाटे निधन झाले.
सुनीता दिनकर शिंदे यांच्या निधनाची बातमी समजतात चांदोरे परिसरातील नागरिक मराठा समाजातील कार्यकर्ते व सर्व समाजातील नागरिक यांनी शिंदे कुटूंब यांना सात्वन दिली. व त्याच्या दुःखात सहभागी झाले. त्याच्या पश्यात दोन मुली, दोन मुले नातवंड अशा मोठा परिवार आहे.कै. सुनीता दिनकर शिंदे यांची दशक्रिया विधी १७ जुलै रोजी होणार असून उत्त्तर कार्य बुधवार दि.१९ जुलै रोजी त्याच्या राहत्या घरी चांदोरे ता. माणगांव येथे होणार आहे.