थाय-बॉक्सिंग स्पर्धेत पेण तालुक्यातील विद्यार्थ्यांचे सुयश…

62

थाय-बॉक्सिंग स्पर्धेत पेण तालुक्यातील विद्यार्थ्यांचे सुयश…

सचिन पवार 

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

चंद्रशेखर सावंत ( रायगड) :– नुकत्याच पनवेल कामोठे येथील सुष्मा पाटील विद्यालयात रायगड थाय-बॉक्सिंग असोसिएशन आणी पनवेल सिटी थाय-बॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत पेण च्या थाय-बॉक्सिंग टीमने मेडेल पटकवून तृतीय क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकवली*ह्या मध्ये यशस्वी झालेल्या विजयी सर्व स्पर्धेकांचे छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

त्यांची नावे खलील प्रमाणे:- मुलांमध्ये कु. आयु अमोल नवाळे- गोल्ड मेडल, कु. मयंक परेश ठाकूर – गोल्ड मेडल, कु. अर्णव नितेश घरत – गोल्ड मेडल , कु. भावेश परशुराम पाटील-गोल्ड मेडल ,कु. संस्कार संतोष शिर्के -गोल्ड मेडल,कु. प्रेम प्रवीण म्हात्रे-गोल्ड मेडल,कु. स्मित श्रीकांत म्हात्रे -गोल्ड मेडल,कु.श्रेयश माळी -गोल्ड मेडल,कु. संस्कार संतोष यादव -गोल्ड मेडल,कु. स्वराज मिलन म्हात्रे -सिल्व्हर मेडल,कु. अनुराज महेंद्र म्हात्रे -सिल्व्हर मेडल,कु. शिवम मोरेश्वर पाटील -सिल्व्हर मेडल,कु. हर्ष धर्मवीर प्रजापती -ब्रॉन्झ मेडल,मुलींमध्ये :- कु. सौम्या संतोष गोळे -गोल्ड मेडल, कु. पूर्वा विश्वनाथ मोरे – गोल्ड मेडल,कु. रितुल रविंद्र म्हात्रे -गोल्ड मेडल,कु. सलोनी चंद्रशेखर सावंत -ब्रॉन्झ मेडल,कु. विधी सुभाष दापसे -ब्रॉन्झ मेडल हे सर्व विद्यार्थी श्री रविंद्र म्हात्रे (पप्पु सर), प्रथमेश मोकल सर, विनायक पाटील सर, तसेच आयुष रसाळ सर यांच्या कडे थायबॉक्सिंग चे प्रशिक्षण घेत आहेत.

ह्या स्पर्धेतील बक्षीस वितरण महाराष्ट्र थायबॉक्सिंग चे चेअरमन डॉ मंदार पनवेलकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र थाय बॉक्सिंग चे सचिव सागर कोळी सर, रायगड जिल्हा थाय बॉक्सिंग चे अध्यक्ष निलेश भोसले, पनवेल सिटी चे अध्यक्ष प्रशांत घांगुर्डे, ह्यांनी केले होते.तसेच या स्पर्धेसाठी, संजय पाटील, प्रतीक करांडे, चिंतामणी मोकल, सिद्धेश कदम, आदेश शेपुंडे, निलेश ओव्हाळ,हेही उपस्थित होता.