मोटारसायकल स्लिप होऊन शेतकऱ्याचा मृत्यू
त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953
नागपूर (नांद )चालकाचा ताबा सुटल्याने अनियत्रिक झालेली मोरारसायकल रोडलगत स्लिप होऊन कोसळली. यात यात गंभीर दुखापत झाल्या ने दुचाकीस्वार शेतकरी घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायगाव शिवारात बुधवार (दि 19) सकाळी 10वाजताच्या सुमारात घडली रामकृष्ण फ़. रंदई (42) रा. सायगाव ता. भिवापूर असे मृत्यू शेतकऱ्यांचे नाव आहे. या प्रकरणी पोलीसांनी घटनास्तळ गाठून पंचनामा केला व मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी भिवापूर येते पाठवला