उप प्रादेशिक परिवहन कार्यालय च्या पटांगणातील झाड मोटार सायकल वर पडला जिवित हाणी टळली

गोंदिया शहर प्रतिनिधि
🖋️राजेन्द्र मेश्राम 🖋️
9420513193

गोंदिया : -उप प्रादेशिक परिवहन गोंदिया कार्यालया तील भिंतीला ला गून असलेला झाड अचानक कोसळून पडल्या ने
खाली ठेवलेल्या मोटार सायकल चे नुकसान झाले.
मात्र जिवित हा नी होता ना वाचली.
आर टी ओ च्या कामा संबंधित लोकांचे त्या च मार्गा ने येणे जाने सुरु असते .झाड पडला त्या वे ळी सुदैवाने तिथे कुणी नसल्यास जिवित हाणी होताना वाचली कार्यालयात असी काही झाडे आहे ज्यांच्या फांद्या लोंबत असल्यास ते कधी कोसळून पडतील याचा अंदाज नाही .
अशा झाडा ची छाटनी करून असल्याप्रकार ची घटना होता कामा नये याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देने आवश्यकता आहे,