मणिपूर घटनेचा आमगावला अनेक संघटनांनी केला निषेध…   

विश्वजीत गणवीर

प्रतिनिधि तालुका आमगांव

📱 99757 94691

   मणिपूर येथे ४ मई २०२३ ला पीडित महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची नग्न अवस्तेथ सरेआम् धिंड काढण्यात आली हा प्रकार संपूर्ण देशाला व जगाला हाद्रवेल असा अमानवीय क्रूर प्रकार घडलेला आहे.१९ जुलै ला शोषल मीडिया च्या माध्यमातून ही घटना जगासमोर आली आहे . मणिपूर सरकार चे अद्यापही आरोपींवर कोणतीही कार्यवाही केलेली दिसून येत नाही हे खरोखर शरमेची लज्जास्पद बाब आहे.मणिपूर शासन हे महिलांचे शोषण उघड्या डोळ्यांनी बघत आहे. ह्या पुढे मणिपूर आणि भारतात कोणत्याही समाजाच्या लोकांवर अशा अन्याय होऊ नये ह्या करिता अमगावात अनेक संघटनांनी मणिपूर च्या घटनेचा विरोध केला,

त्यात १) सामाजिक एकता मंच आमगाव. २)वंचित बहुजन आघाडी आमगाव. ३)जिजाऊ,सावित्री,रमाई महिला मंच आमगाव. ४)वो बी सी सेवा संघ आमगाव. ५)भारतीय बौद्ध महासभा आमगाव. ६) आदिवासी हलबा कर्मचारी. ७) डॉ.बाबा साहेब आंबेडकर स्मारक समिती ८)समता सैनिक दल. ९)अखिल भारतीय माळी महासंघ. १०) खिदमद ग्रुप आमगाव. ११)राणी अवनतीबाई लोधी संघटना १२) संत रविदास महाराज चर्मकार सामाजिक संघटनां. १३)साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सामाजिक संघटना. १४)सम्राट अशोक बुद्ध विहार समिती. १५)वो.बी.सी. संघर्ष कृती समिती आमगाव. यांच्या वतीने निषेध निवेदन सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here