नक्सल दमन विरोधी सप्ताह निमित दरेकसा येथे शांतता रैलीचे आयोजन

50

नक्सल दमन विरोधी सप्ताह निमित दरेकसा येथे शांतता रैलीचे आयोजन

धुर्व कुमार हुकरे

जमाकुडो प्रतिनिधी 

 मो: 9404839323

 गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे मा. पोलिस अधीक्षक, श्री. निखिल पिंगडे साहेब, मा अपर पोलिस अधीक्षक श्री अशोक बनकर साहेब, अपविभागीय पोलिस अधिकारी आमगांव, श्री पुरुषोत्तम अहेरकर साहेब, मा. श्री बाबा बोरसे साहेब थानेदार पुलिस स्टेशन सालेकसा यांचा मार्गदर्शनाखाली “नक्सल दमन विरोधी सप्ताह 2023” दरम्यान दिनांक 24/072023 रोजी आगामी नक्सल शहीद सप्ताह च्या अनुषंगाने सशस्त्र दुरक्षेत्र दरेकसा तर्फे दरेकसा परिसरात नक्सल विरोधी प्रोपागंडा करनेकामी रैलीचे आयोजन करण्यात आले व या रैली दरम्यान श्री गुरुदेव हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय जमाकुडो येथील अंदाजे 150 विद्यार्थी, शिक्षक. असे सहभागी होते. दरेकसा परिसरातील व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, नागरिक, यांच्याशी संपर्क साधून कोणत्याही अपवाना, भुलथपाणा तसेच दबावला बळी न पडण्याचा संदेश देण्यात आला, व जनतेमधे पोलिसबद्दल विश्वास वाढवण्याकरिता प्रयत्न करण्यात आले.

              सदर रैली सशस्त्र दुरक्षेत्र चे प्रभारी अधिकारी पो उप निरीक्षक श्री हर्षल भोळे, पो उप निरीक्षक श्री गजानन कोड़ामंगले(srpf पुणे), तसेच सशस्र दुरक्षेत्र चे जिल्हा पोलिस व रा.रा.पो.बल चे सर्व पोलिस अमलदार, श्री गुरुदेव हायस्कूल चे श्री सोनवाने से(मुख्याध्यापक), श्री.डोंगरे सर, श्री देशकर सर, श्री बसेन सर, श्री पटले सर, श्री धनगाये सर, श्री कुथेकर सर, श्रीमती चचेरे मेडम, श्रीमती बोरकर मेडम गावतील नागरिक व शालेय विद्यार्थी यानी मिडून यशस्वीपणे पार पाडले.