माणगांव निजामपूर हायवे क्रमांक 66 वर कटनेर चा अपघात अपघातात कोणतेही जीवितहानी नाही…

46

माणगांव निजामपूर हायवे क्रमांक 66 वर कटनेर चा अपघात अपघातात कोणतेही जीवितहानी नाही…

मंगेश मेस्त्री

माणगांव तालुका प्रतिनिधी

मो: 9923844308

माणगांव :-माणगांव पुणे हायवेवर मौजे पानोसे गावच्या हद्दीत आज दि.२६ जुलै रोजी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान हा अपघात झाल्याची घटना घडली आहे.माणगांव बाजूकडून विळे भागाड बाजूकडे जाणारा कटनेर क्रमांक एम एच 04 इ वाय 9140 हा ताब्यातील कटनेर घेऊन जात असताना पानोसे गावच्या टनींग वर आला असता रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायगिने अतिवेगाने वाहन चालवून हा अपघात केला.

सदर मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की माणगांव बाजूकडून विळे भागाड एम आय डी सी कडे निघालेला कटनेर हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगजीने अतिवेगाने कटनेर चालवून अपघात केला.