नेटसर्फ डायरेक्टचा आयुर्वेदिक मेकअप बँड रंगदेचा भव्य कार्यक्रम

51

नेटसर्फ डायरेक्टचा आयुर्वेदिक मेकअप बँड रंगदेचा भव्य कार्यक्रम

रोशन लोणारे

चंद्रपूर प्रतिनिधी

मो: 130553551

चंद्रपूर दि 30 जुलै: नेटसर्फ डायरेक्टचा आयुर्वेदिक मेकअप बँड रंगदेचा भव्य कार्यक्रम ममता पवार आणि त्यांच्या जोडीदार शोभा व्यास, राणी बोरा, अश्विनी पाचर्डे, प्रियंका लोखंडे, श्वेता हजारे – हर्षा रोहरा, कंपनीचे व्यवस्थापक अंशुलसिंग मॅडम यांनी कार्यक्रमात केमिकल फ्री मेकअप, केस ट्रीटमेंट, स्किन ट्रीटमेंट याविषयी माहिती दिली. मॉडेल मिस, नवप्रीत शर्मा, मेकअप आर्टिस्ट धनश्री गोसावी यांनी आपली व नेटसर्फ उत्पादनाची कलाकृती दाखवून लोकांना मंत्रमुग्ध केले.

यामध्ये कार्यक्रमाला चंद्रपूर, बल्लारशा, वरोरा, भद्रावती येथील महिला व ब्युटीशियन मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे शितल भोयटे विजय भोयटे, मंदा कोपलवार बबिता राजवार यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे आभार मानले.