अखेर 50 वर्षांपर्यंत विकासापासून वंचित असलेल्या वस्तीला मिळाले रमाई नगर नाव माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभ संदेश वाचून उद्घाटन सोहळ्याला सुरुवात

अखेर 50 वर्षांपर्यंत विकासापासून वंचित असलेल्या वस्तीला मिळाले रमाई नगर नाव माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभ संदेश वाचून उद्घाटन सोहळ्याला सुरुवात

अखेर 50 वर्षांपर्यंत विकासापासून वंचित असलेल्या वस्तीला मिळाले रमाई नगर नाव

माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभ संदेश वाचून उद्घाटन सोहळ्याला सुरुवात

अखेर 50 वर्षांपर्यंत विकासापासून वंचित असलेल्या वस्तीला मिळाले रमाई नगर नाव माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभ संदेश वाचून उद्घाटन सोहळ्याला सुरुवात

✍️मनोज एल खोब्रागडे✍️
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मोबाईल नंबर : 8208166961

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की चांदा फोर्ट ला लागून असलेली एक छोटी सी वस्ती आहे या वस्ती ची जनसंख्या 150 आहे आणि ही वस्ती ना महाकाली कॉलरी या भागात गणली जात होती ना आनंद नगर येथे गणली जात होती ना प्रकाश नगर येथे गणली जात होती आणि या वस्ती चा विकास तर दूरच येथे कधी वार्डात निवडून आलेले नगर सेवक कधी येऊन कधी येथील जनतेला कोणत्या समस्या आहेत या कधी जाणून घेण्यासाठी आलेले नाही आणि जिथे गेल्या 50 वर्षांपासून राहत असूनही वस्ती ला नाव सुद्धा मिळाले नव्हते म्हणून या वस्तीतील काही युवकांनी वस्तीतील लोकांशी संवाद साधून पुढाकार घेतला आणि वस्तीला स्वतंत्र नाव देण्याचे ठवरले आणि त्यासाठी लागणारा खर्च उचलून या वस्तीमध्ये पंचशील चा झेंडा व नाव लिहण्या करिता एक बोर्ड तयार केला आणि बोर्ड व झेंडा तयार केल्या नंतर चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लाडके गोरगरीब जनतेचे आधारस्तंभ आमदार माननीय श्री किशोर भाऊ जोरगेवार यांना भेटून चर्चा केली आणि आणि माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी उद्घाटन करण्याची रविवार दिनांक 20/ 08/2023 वेळ निश्चित केले पण काही कारणास्तव आमदार माननीय किशोर भाऊ जोरगेवार यांना अर्जंट मिटिंगसाठी नागपूर येथे जावं लागल्याने त्यांनी आपल्या पी ए जवळ शुभ संदेश देऊन कार्यक्रम पार करण्यास सांगितले व वार्डातील समस्या एका निवेदनात लिहून मला आणून दया असे सांगितले आणि मग भाऊंचा शुभ संदेश वाचून या उद्घाटन सोहळ्याला सुरवात करण्यात आली, वस्तीमध्ये सातत्याने समाज सेवा देत असलेले श्री माननीय शिरीजकुमार भाऊ गोगुलवार यांच्या हस्ते या रमाई नगर फलकाचे उद्घाटन करण्यात आले .आणि हा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रमात सहभागी झालेले धीरज सागेवार शिवा झोडे चरणदास मडावी , युवा झोडे , मनोज खोब्रागडे , शंकर झाडे , खेमराज मेश्राम ,धनराज झोडे, अमित मडावी ,सौरभ मडावी ,अनिकेत खोब्रागडे, आरव खोब्रागडे, संजय चवरे , साजन चवरे , रितिक चवरे अनिल ढाक, अनिल खांडरे ,सुरेंद्र पेंदोर ,लखन शेंडे,वतन शेंडे, आकाश शेंडे ,गुरुदेव दुर्योधन, निरंजनलाडे,अंकुशआवळे ,अतुल,डेंनी ,करणं, कुणाल, खुशाल झाडे, अल्का झोडे,वर्षा झोडे,अशाबाई झोडे,शीतल झाडे,जयाबाई घरडे ,ललिता ढोके ,योगिता ढाक,ललिता मेश्राम, सोनी मेश्राम, देविकाबाई चवरे,आशाबाई खाडरे ,रेखाबाई शेंडे, आशाबाई शेडमाके ,साधना कन्नाके, पुष्पा मडावी , पूजा पेंदोर ,मिनाबाई कन्हाके ,अल्काबाई दुर्योधन कांताबाई भैसारे आणि तसेच समस्त रमाई नगररातील महिला व पुरुष आणि युवकांनी आपआपली उपस्थित लावून हा कार्यक्रम पार पडण्यास मोलाचे योगदान दिले.