विजय एजन्सीजचे वृद्धाश्रमात भोजनदान
वाधवाणी परिवाराची आर्थिक मदत तरी जाधव परिवाराचे धान्य दान
✍️मनोज एल खोब्रागडे✍️
सह संपादक दैनिक मीडिया वार्ता
न्युज मो.नंबर-8208166961
चिखली – गणपती बाप्पा च्या आगमनाने सर्वत्र विविध कार्यक्रम चे आयोजन असते यात हि सामाजिक बधिलकी जोपासत हिरो शोरूम विजय एजन्सीज च्या निराधार वयोवृद्धा ना भोजन दान देन्यात आले तर कालकथित निर्वाण कुलदीप जाधव यांच्या स्मृती प्रित्यार्थ धान्य दान दिले. तसेच वाधवाणी परिवार च्या वतीने आई च्या स्मृतिदिन निमित्त रुपये पाच हजार चि आर्थिक मदत दिली.
सविस्तर असे गणपती बाप्पांच्या आगमन प्रसंगी विजय एजन्सीज च्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत निराधार वयो वृद्धांची निरंतर निःस्वार्थ पणे देणारे तुकाराम बाबा आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धाना भोजनदान करण्यात आले आले तसेच स्व. शोभादेवी दिनदयालजी वाधवाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमित वाध वाणी यांनी आईच्या आठवणीत वृद्धाच्या सेवे करिता रुपये पाच हजार मदत दिले तर कालकथित निर्वाण कुलदीप जाधव यांच्या स्मृती प्रित्यार्थ धान्य दान दिले. यावेळी विजय एजन्सीज चे मुख्य संचालक पितृतुल्य अजयकुमार कोठारी, व्यवस्थापक सचिन राऊत, अमित वाधवाणी, सुनील शेळके, तुपसौंदर, सुपाजी अंभोरे, ऍड अनिल हावरे, कुलदीप जाधव, सौं प्रीती जाधव यांच्या सह वृद्धाश्रमात वृद्ध व गावातील मंडळी मोठया संख्येने उपस्थिती होते.