उमरखेड तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजेंद्र नजरधने एक पर्याय

53

उमरखेड तालुक्याला विकासाच्या प्रवाहला आणन्यासाठी राजेंद्र नजरधने एक पर्याय

लखन जाधव

उमरखेड प्रतिनिधी

तरुणासह तालुक्यातील जनतेला ठाम विश्वास समाजकारण च्या माध्यमातून सदैव जनतेच्या प्रश्नसाठी रस्तावर उतरून संघर्ष करणारे माजी आमदार राजेंद्र नजरधने सध्या तरुण वर्गातून लोकप्रियता वाढली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील अनेक प्रश्न विकासाच्या मुख्य प्रवाहाला आणन्यासाठी उमरखेड महागाव मध्ये रस्ते पाणी आरोग्य रोजगार घरकुल अनेक समस्या मतदारसंघात आहेत मागील पंचवार्षिक मध्ये विकास कामाला गती देत विकास कामाचा कायापालट केला होता मात्र पक्षाने त्याची उमेदवारी थांबवली होती.

आता मात्र मतदारसंघात राजेंद्र नजरधने सारख्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मतदारसंघात कायापालट व्हावी साठी संघर्ष करत असल्याने आता आता तालुक्यातील जनतेसह तरुणांना ठाम विश्वास असे बोलले जात आहे चर्चला उधाण आले आहे