पिरंजी येथे स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,,…

पिरंजी येथे स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,,...

पिरंजी येथे स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,,…

पिरंजी येथे स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,,...

✒️बबलू भालेराव ✒️
तालुका प्रतिनिधी
उमरखेड
📱9637107518

दिनांक 02/10/2023 रोजी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या शासन आदेशानुसार दिनांक एक ऑक्टोबर 2023 रविवार रोजी सकाळी 10 ते 11 यावेळात पिरंजी यगावत ‘एक तारीख ‘एक तास श्रमदान मोहीम राबवण्यात आली.

पी एस सी परिसर व ग्रामपंचायत चा परिसर स्वच्छ करण्यात आला, स्वच्छ भारत समृद्ध भारत च्या घोषणा देण्यात आल्या,

पिरंजी येथील ग्रामपंचा यात चे सचिव मा. ठाकरे साहेब, सरपंच होलगिरे, उपसरपंच शंकर सुळ, तासेच संतोष भवाळा, देवानंद पाईकराव
जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, व सगळे शिक्षक वृंद उपस्थित होते.

पिरंजी येथील पी एस सी चे डॉक्टर जाधव सर वअशा वर्कर उपस्थित होते. ग्राम रोजगार सेवक, अंगणवाडी कर्मचारी व गावातील समस्त नागरिक ही उपस्थित होते