धम्म अनुवर्तन दिनाच्या निमित्ताने रमाई नगर तर्फे भोजनदान
✍️मनोज एल खोब्रागडे✍️
सह संपादक दैनिक मीडिया वार्ता
न्युज मोबाईल 8208166961
चंद्रपूर : – सविस्तर वृत्त असे आहे की दरवर्षीप्रमाणे 16 ऑक्टोबर 2023 ला होणाऱ्या धम्म अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने रमाई नगर येथे सकाळी वंदना घेऊन नंतर रेल्वे गेटच्या बाजूला स्टोल लावून रेल्वे ने येणाऱ्या अनुयायांना रमाई नगर आनंद नगर महाकाली कॉलरी यांच्या तर्फे भोजनदान देण्यात आले आहे ,हा भोजनदानाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाई नगरातील समस्त वासीयांनी मोलाचे योगदान दिले यामध्ये ,शिवा झोडे चरणदास मडावी , युवा झोडे , मनोज खोब्रागडे , शंकर झाडे , खेमराज मेश्राम ,धनराज झोडे, अमित मडावी ,सौरभ मडावी ,अनिकेत खोब्रागडे, आरव खोब्रागडे, संजय चवरे , साजन चवरे , रितिक चवरे अनिल ढाक, अनिल खांडरे ,सुरेंद्र पेंदोर ,लखन शेंडे,वतन शेंडे, आकाश शेंडे ,गुरुदेव दुर्योधन, निरंजनलाडे,अंकुशआवळे ,अतुल,डेंनी ,करणं, कुणाल, खुशाल झाडे, अल्का झोडे,वर्षा झोडे,अशाबाई झोडे,शीतल झाडे,जयाबाई घरडे ,ललिता ढोके ,योगिता ढाक,ललिता मेश्राम, सोनी मेश्राम, देविकाबाई चवरे,आशाबाई खाडरे ,रेखाबाई शेंडे, आशाबाई शेडमाके ,साधना कन्नाके, पुष्पा मडावी , पूजा पेंदोर ,मिनाबाई कन्हाके ,अल्काबाई दुर्योधन कांताबाई भैसारे आणि तसेच समस्त रमाई नगररातील महिला व पुरुष आणि युवकांनी आपआपली उपस्थित लावून हा कार्यक्रम पार पडण्यास मोलाचे योगदान दिले.