चंद्रपूर महानगरपालिकेवर मनसेचा धडक मोर्चा

49
चंद्रपूर महानगरपालिकेवर मनसेचा धडक मोर्चा

चंद्रपूर महानगरपालिकेवर मनसेचा धडक मोर्चा

चंद्रपूर महानगरपालिकेवर मनसेचा धडक मोर्चा

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 18 ऑक्टोंबर
चंद्रपूर महानगरपालिकेवर सद्ध्यातरी प्रशासकाच्या हाती मनपाचा कारभार आहे. अद्यापही निवडणुका झाल्या नसल्याने कुणीही नगरसेवक पदावर नाही त्यामुळे चंद्रपूर शहरातील नागरी समस्यांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. नागरिक त्रस्त आहे म्हणूनच मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आज, बुधवार 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धडक देण्याचे आयोजन केले आहे तरी सर्व शहर पदाधिकार्यांनी,महाराष्ट्र सैनिकांनी, युनियन पदाधिकार्यांनी, कामगार मित्रांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती सचिन भोयर शहर अध्यक्ष, मनसे यांनी केली आहे.