भोजनगर नारळी येथे भव्य शंकर पट स्पर्धेचे आयोजन

बबलू भालेराव

तालुका प्रतिनिधी, उमरखेड

मो.9637107518

उमरखेड तालुक्यातील बंदीभागात प्रथमच एवढ्या मोठ्या शंकर पट स्पर्धेचे आयोजन भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड तर्फे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य श्याम बापू भारती महाराज व हेल्प फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये विविध प्रकारची बक्षिसे ठेवण्यात आली होती.

भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड तर्फे स्पर्धेचे आयोजन

या कार्यक्रमाला जवळपास 3,000 ते 4,000लोक उपस्थित होते या मध्ये पहिले बक्षीस 21,000(रामदास पाटील सुमठाणकर) दुसरे बक्षीस 10,000 (प्रा डॉ मिनाक्षी ताई सावळकर)तिसरे बक्षीस 13,000( भाविक भाऊ भगत ) चौथे बक्षिस 6,000 ( प.पू.श्याम बापू भारती महाराज) पाचवे बक्षीस 5,000( किसनराव वानखेडे) सहावे बक्षिस 7,000 (गरूडा माॅल फॅन क्लब) सातवे बक्षिस 4,500 ( ब्रिजुलाल मुडे ) आठवे बक्षिस 4,000 (प.पू.श्याम बापू भारती महाराज) नववे बक्षिस 3,500( अनुपभाऊ शेखावत ) दहावे बक्षिस 3,000 ( गरूडा माॅल फॅन क्लब) अकरावे बक्षिस 4,000 (हिमांशू प्रमोद राठोड ) बारावे बक्षिस संत सेवालाल महाराज यांचा फोटो अशी सर्व मिळून 81,000रुपयांची बक्षिसे या वेळी भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने आयोजित भव्य शंकर पट स्पर्धेत वितरीत करण्यात आली.

या कार्यक्रमाला उपस्थित प.पू.श्याम बापू भारती महाराज हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखाव, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद राठोड, मिनाक्षी ताई सावळकर, माजी सरपंच निंगणूर मुरलीधर राठोड,माजी सरपंच निंगणूर ब्रिजुलाल मुडे, वसंतरावजी आडे, राजु पवार, विकास राठोड, तेजश आडे,सुरज पवार,आत्माराम आडे,विनू पवार, रोहन पवार, अनिकेत राठोड, पवन पवार, रोहीदास राठोड, विश्वनाथ राठोड, सावन पवार, योगेश राठोड, श्याम चव्हाण, निकेश राठोड, राजकुमार शिरगरे, अमोल राठोड, शुभम वानखेडे, गणेश भागवतकर या कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्द असणारे आपल्या संवाद शैलीने लोकांना आकर्षित करणारे राजुभाऊ मंदाडे (घड्याळ) उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here