डॉ बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक येथे ट्रॅफिक सिग्नल व स्पीड ब्रेकर, उड्डानपुल अवैद्य अतिक्रमन हटविणे या सुविधा करण्याबाबत.
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी. मो 9096817953
उमरेड. एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. उमरेड परिसरातून परिसरातून उमरेड बायपास चौकात अपघातात एका 24 वर्ष तरुणीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निशिका नरेंद्र ठाकूर व 24 वर्ष असे. अपघातात मृत्यू झालेले आहेत.या तरुणीचे नाव असून उमरेड येथील. रिजत हायस्कूलमध्ये ही शिक्षिका म्हणून काम करायची. गुरुवारी दुपारी 3 वाजता शाळेला सुट्टी झाल्याने ती घरा कढे जात असता.ना ट्रक ने अपघात झाला तिचा जागीच मृत्यू. झाल्या ने परिसरात खडबड उडाली आहे. ही घटना लक्षात घेता सदर निवेदन सादर करण्यात येते की, अवैद्य रेती, गिट्टीचे 500 ट्रक बिना परमिट 300 ट्रॅव्हल्स, कोळशाचे 500 ओव्हरलोड ट्रक व इतरही फोरविलर, टू व्हीलर अशा एकंदरीत 50 हजार गाड्या या चौकातून 24 तासामध्ये वाहतूक करीत असतात. तसेच या चौकमध्ये ट्रॅफिक पोलिसाची नेमणूक करण्यात यावी. नेहमी येथे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून 15 दिवसाच्या आत वरील सुविधा उपलब्ध करून न दिल्यास चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. सदर आंदोलनात काही अनिसूचित घटना घडल्यास संबधित शासन व प्रशासन जबाबदार राहील. याची योग्य दखल प्रशासनाने घ्यावी. उपविभागीय कार्यालय उमरेड मा. अजय संकुदरवार यांना निवेदन देण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे शिवसेना उमरेड तालूका प्रमुख, राजेश शर्मा, सौ. रंजिता मेश्राम, आकाश इंगले, सचिन शंभरकर, उमाकांत गुफंवार, गणपत हजारे, गौतम ढोरे, पंकज गायधने, सुरेश सिंग, गोपाळ पाल, मोहन चिटणवीस, महेश माटे, महिला व पुरुष इत्यादी.