लग्नाला जाते असे सांगून पोटच्या मुलांना दिले वाऱ्यावर सोडून नक्की काय हा प्रकार ?

52

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-रायगड जिल्ह्यातील माणगांव येथील उतेखोलवाडी येथे रेंट वर राहणारे संगीता मनोज वाघरे ही महिला दोन दिवसापासून आपल्या पोटच्या मुलांना घरी सोडून लग्नाला गेली ती परत आली नाही तसेच त्या मुलाजवळ सखोल चौकशी केली असता त्या मुलांनी आमची आजी येणार आहे म्हणून घरातून माणगांव बस डेपो जवळ पोबारा केला पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार असं सांगण्यात आला आहे की ही दोन मुले सुरज मनोज वाघरे वय वर्ष अंदाजे 6 व शिवांनी मनोज वाघरे वय वर्ष 9 हे सकाल पासून बस डेपो जवळ फिरकत होती ही खबर आम्हाला 112 यां नंबर आला असता तात्काळ माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उप निरीक्षक गायकवाड पोलीस हवालदार मयूर पाटिल पोलीस हवालदार माटे पोलीस हवालदार संमेल यांनी घटनास्थळी जाऊन त्या मुलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणले व पुढील चोकशी केली असता त्यांना असे निर्दनास आले की ही दोन मुले उतेखोल वाडी येथे नामदेव डवले यांच्या इथे रेंट वर राहतात तसेच नामदेव डवले यांच्याजवळ माणगांव पोलिसांनी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्याच्या ताब्यात त्या बालकांना सुखरूप ताब्यात दिले.