निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिवाळी फराळचे आयोजन 

46

निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिवाळी फराळचे आयोजन 

आकाश पवार, अहमदनगर

दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणानिमित्त यावर्षी ही हंगा या गावी निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी झी टॉकीज फेम वर्षा एखंडे मी होणार सुपरस्टार आवाज कोणाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्यासोबत आनंदाचे चार क्षण साजरे करता यावेत म्हणून आमदार निलेश लंके प्रतिष्ठान कडून दिवाळी फराळ कार्यक्रम उपक्रम राबावला जातो .

 कार्यक्रमानिमित्त आलेल्या उपस्थितांसह दिवाळी फराळाचा आस्वाद घेन्यात आला . आपल्या माणसांबरोबर दिवाळी सण साजरा करणे, हा नेहमीच आनंद देणारा अनुभव असतो असे मत लोकप्रिय आमदार निलेश लंके मानत प्रसंगी उपस्थित सर्वांना दिवाळी सणानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. 

या दिवाळी फराळासाठी मा.ना.राम शिंदे साहेब, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, सुवेंद्रभैय्या गांधी,मा.आ.दादाभाऊ कळमकर,राजेंद्र तात्या फाळके जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शशिकांत गाडे सर जिल्हाप्रमुख शिवसेना,राजेंद्र ग्रुप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, भगवान फुलसुंदर माजी महापौर, अभिषेक कळमकर माजी महापौर, विक्रम राठोड,संभाजीराव कदम शहर प्रमुख शिवसेना, दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे,गणेश कवडे,बाळासाहेब नाहाटा,प्रदीप भैय्या परदेशी, देहरे गण पंचायत समिति सदस्य विठ्ठल काळे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अरुण तुकाराम लांडगे,जिल्हा फेडरेशन चेअरमन अर्जुन आण्णा बोरुडे,जिल्हा परिषद सदस्य श्री. गहिनीनाथ दादा शिरसाठ पाथर्डी,राजेंद्र गुंड पंचायत समिती सदस्य, बाळासाहेब निंबाळकर चेअरमन, प्राथमिक शिक्षक संघाचे श्री बापू तांबे, श्री बबनदादा गाडेकर यांचे सह सर्व पदाधिकारी तसेच शिक्षक बँकेचे सर्व संचालक व शिक्षक सभासद,श्रीगोंदा मार्केट कमिटी संचालक श्री रामदास झेंडे सर, दिनुकाका पंदरकर जि.प. सदस्य, बाळासाहेब नाहाटा राज्य पणन अध्यक्ष , मोहनराव आढाव संचालक कुकडी सा.का, बाळासाहेब उगले व्हा चेअरमन कुकडी सा का, विठ्ठलराव जंगले संचालक श्रीगोंदा सा का, राजेंद्र आबा म्हस्के प. स , सुनिलराव जंगले पं.स.भाऊसाहेब इथापे व धनंजय शिंदे ,मनोहर शिंदे (संचालक कुकडी सा.का) उपनगराध्यक्ष सतिश मखरे सर,नगरसेवक ताडे साहेब,शिवसेना ता प्रमुख नंदु ताडे यु काॅ अध्यक्ष स्मितलभैया वाबळे,माऊलीशेठ हिरवे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,उत्तमराव डाके समता परिषद, राजेंद्र पाटील ढमढेरे -सरपंच मुंगी, मिलिंद गायकवाड – सो.सा.चेरमन मुंगी,कारभारी खरात सो.सा. व्हा.चेरमन मुंगी, सिद्धार्त पाटील देशमुख – संचालक मारुतीराव घुले पाटील,गणेश पा.देशमख – संचालक सो.सा मुंगी,निमसे माऊली सरपंच – ढोरसडे,चंत्रकांत ठोंबलं – ग्रा.प सदस्य,दीपक कणके – ग्रा.प सदस,रामकिसन तासतोड -सो.सा.संचालक, कडुबाल ठोंबलं -सो.सा संचालक, दादासाहेब माळवदे – सो.सा संचालक,शिवनाथ अमृत – ताजनापूर, सचिन पा.आरले ताजनापूर, कैलास नजन – चेरमन ताजनापूर, अपासाहेब मडके -सरपंच सोनेसांगवी, विजय भाऊ मडके, श्री सुरेश कर्डिले मा चेअरमन राक्षी सोसायटी, श्री भारत कातकडे उपसरपंच राक्षी , श्री संतोष कातकडे मा सरपंच राक्षी, अफसर शेख ग्रामपंचायत सदस्य राक्षी , श्री स्वप्निल मगर सोसायटी सदस्य, श्री सतीश मगर, श्री संतोष मगर, श्री मुन्ना भाई शेख, चंद्रकांत गणगे वाडगाव, प्रशांत काते अमरापूर, गणेश काते अमरापूर,हाजी साहब इलीयास भाई शेख ग्रा.प सदस्य- दहीफळ,कृष्णा वाघमोडे – चेरमन दहीफळ,रमेश शिंदे – मा.सरपंच दहीफळ, अकबर शेख – ग्रा.सदस्य दहीफळ,गणेश शिंदे – जी.प व्यवस्थापन समिती अध्यक्ष दहीफळ,चरण परदेशी- दहीफळ, दीपक डोंगरे- दहीफळ, गोरक ढाकणे – मेडिकल असोशन सदस्य दहीफळ,असिफ शेख – दहीफळ, विष्णू मगर – दहीफळ, संतोष नाना धस – लोकनियुक्त सरपंच एरंडगाव,सुरेश अंकल गजभिव – लोकनियुक्त सरपंच लाखेफळ,करुंद राम भाऊ .- ग्रा.प सदस्य – एरंडगाव,क्षीरसागर मामा – एरंडगाव ग्रा.प सदस्य,विजय धस – ग्रा.प सदस्य एरंडगाव, असिफ भाई पठाण- दहीफळ, हरीश जायभाये निलेश लंके प्रतिष्ठान अध्यक्ष शेवगाव तालुका तसेच पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्या सह स्थानिक पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते, सहकारी उपस्तित होते.