घुग्घुस पोलीस ठाण्यातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

62

🖋️ साहिल सैय्यद
घुग्गुस तालुका प्रतिनिधी
📱93079 48197

घुग्गुस : 6 डिसेंबर
घुग्घुस पोलीस ठाण्यातर्फे बुधवार, ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
ठाणेदार आसिफराजा शेख यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच आपले विचार व्यक्त केले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, गुन्हे पथकाचे मनोज धकाते, महेंद्र भुजाडे, रवी वाभीटकर, महेश मांढरे, प्रकाश करमे, महेंद्र वन्नकवार, अवधेश ठाकूर, विजय ढपकस, सुहास विधाते, सचिन डोहे, विशाल हूड, समीक्षा भोंगळे, प्रणाली लोंडे, रंजना नैताम, वर्षा बावणे, मंजुषा काकडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.