पंतप्रधान आवाज योजनेचा आढावा :सुधीर मुनगंटीवार
✍️स्वीटी गेडाम ✍️
मो :7498051230
चंद्रपूर :- महाप्रित व चंद्रपूर महानगरपालिका यांच्यामाध्यमातून पंतप्रधान आवास योजने अतंर्गत घर बांधणी प्रस्तावा संदर्भात आढावा बैठक काल बुधवारी दुपारी नागपुरातील हरिसिंग वनसभागृहात पार पडली. चंद्रपुरात लवकरच दहा हजार घरे पंतप्रधान आवास योजनेतून उभी राहात आहेत, याचे समाधान आहे. ही योजना वेगाने राबविण्याकरता प्रशासनास योग्य ते निर्देश दिले आहेत.